Live – ‘तान्हाजी’… जबरदस्त ट्रेलर लाँच

779

‘आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं’ म्हणत स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.

tanhaji the unsung warrior trailer Live Update –

काजोलच्या लूकची जबरदस्त चर्चा रंगली

 

 

काजोल तान्हाजींच्या पत्नी सावित्रीबाई यांच्या भूमिकेत दिसणार

tanhaji-trailer

  • अजय देवगण तान्हाजींची भूमिका साकरत आहे
  • अभिनेता अजय देवगण हा चित्रपट आणत आहे
  • नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित तानाजी- द अनसंग वॉरीअर चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार
आपली प्रतिक्रिया द्या