टँकर संपाने मुंबईत पाणीबाणी, लोकांचे हाल… महापालिकेचे अधिकारी सुट्टीत मस्त

कडक उन्हाच्या झळांनी मुंबईकरांचा घामटा निघत असताना मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा आटून आता 32 टक्क्यांवर आला आहे. त्यात विविध प्रकल्प, बांधकामे, मेट्रो, कोस्टल रोड, मॉल यांच्यासह गृहनिर्माण संस्थांना पाणीपुरवठा करणारे सुमारे 1800 टँकर्स आजपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे मुंबईत ‘पाणीबाणी’चे संकट अधिक गडद झाले आहे. दरम्यान, सलग सुट्ट्यांमुळे राज्य आणि पालिकेचे अधिकारी सुट्टीवर असून … Continue reading टँकर संपाने मुंबईत पाणीबाणी, लोकांचे हाल… महापालिकेचे अधिकारी सुट्टीत मस्त