ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या 25 वर्षीय तन्झिद हसन तमीमने शतक झळकावत आपल्या नावाची नोंद सुवर्ण अक्षरात केली आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी शतक झळकावणारा तो बांगलादेशचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. डार्विन येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात 188 चेंडूंत आपल्या शतकाला गवसणी घालत तन्झिदने बांगलादेशला भक्कम स्थितीत पोहोचवले आहे. कारकिर्दीतील केवळ दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या … Continue reading तन्झिद हसनने इतिहास घडवला; कांगारूंची तगडी गोलंदाजी फोडून काढत शतक झळकावले, 21 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed