तारापूर औद्योगिक परिसरातील कंपनीत भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू

1104
file photo

तारापूर औद्योगिक परिसरातील कोलवडे गावा नजीकच्या एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचाव कार्य सुरू आहे. या स्फोटाने 15 किलोमीटरचा परिसर हादरला आहे. तारा नाईट्रेट एम 2(केमिकल कंपनी) मध्ये हा स्फोट झाल्याचे  समजते.

आपली प्रतिक्रिया द्या