टॅरिफ बेकायदेशीर! अमेरिकन न्यायालयाचा ट्रम्प यांना मोठा धक्का, हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षाचा युक्तीवादही फेटाळला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाला आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले परस्पर टॅरिफ हे बेकायदेशीर असल्याचे घोषित केले आहे. न्यायालयाचा हा निर्णय ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना मोठा धक्का मानला जात आहे. मॅनहॅटन आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयातील तीन न्यायाधीशांनी बुधवारी असा निर्णय दिला की, ट्रम्प यांनी … Continue reading टॅरिफ बेकायदेशीर! अमेरिकन न्यायालयाचा ट्रम्प यांना मोठा धक्का, हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षाचा युक्तीवादही फेटाळला