Air India Plane Crash – शेअर बाजारावरही परिणाम; टाटा समुहाचे शेअर कोसळले
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अहमदाबादमधील मेघानीमध्ये Air India चं विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शंका वर्तवली जात आहे. अपघातस्थळावरून आकाशात धुराचे लोळ उठताना दिसत आहेत. विमान कोसळल्याचे कळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात … Continue reading Air India Plane Crash – शेअर बाजारावरही परिणाम; टाटा समुहाचे शेअर कोसळले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed