दर सोमवारी शाळेत उपस्थित असलेल्या मुलांसोबत सेल्फी काढून ती शिक्षण खात्य़ाला इमेलवर पाठवावी या राज्य सरकारच्या शासन निर्णयाची सोमवारी अनेक शाळांनी अमलबजावणी केली. मुंबईतील एका शाळेत सोमवारी शिक्षिकेने मुलांसोबत उत्साहाने सेल्फी काढली. या उपक्रमात विद्यार्थी आणि विद्यार्थीनी सहभागी झाल्या. (सर्व छायाचित्रे – रुपेश जाधव)
आपली प्रतिक्रिया द्या