CSK चा मुख्य प्रशिक्षक म्हणून इऑन मॉर्गन-ब्रेंडन मॅक्युलम दोघही नको! माजी खेळाडूने दर्शवली नापसंती, सुचवलं नवीन नाव

चेन्नईच्या सुपर किंग्सच्या यशात मोलाची कामगिरी पार पाडणारे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर संघाची साथ सोडली. खेळाडू म्हणून चेन्नईसोबत सुरू झालेल्या त्यांचा प्रवास यशस्वी प्रशिक्षक म्हणून संपुष्टात आला. एक दोन नव्हे तर तब्बल 5 आयपीएल जेतेपद त्यांनी संघाला मिळवून दिली. त्यामुळे स्टीफन फ्लेमिंग यांच्या जागी आता नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधत CSK … Continue reading CSK चा मुख्य प्रशिक्षक म्हणून इऑन मॉर्गन-ब्रेंडन मॅक्युलम दोघही नको! माजी खेळाडूने दर्शवली नापसंती, सुचवलं नवीन नाव