दीप्तीने नियमानुसारच कृती केलीय; ‘बार्मी आर्मी’ने नवे नियम वाचून टीका करावी!

क्रिकेटचे नियम बनवणारी आयसीसी तुम्हीच स्थापन केलीत. त्याच संघटनेने मांकडिंगच्या निर्णयाला कायदेशीर मान्यता दिलीय. हिंदुस्थानच्या दीप्ती शर्माने नियमानुसारच इंग्लंडच्या शार्लोट डीनला बाद केले. मग आता त्यासाठी अश्रू ढाळून टीका करण्यापेक्षा क्रिकेटचे नवे नियम वाचा. इंग्रजी समाजात नसेल तर आमची मदत घ्या, असे दमदार प्रत्युत्तर हिंदुस्थानी क्रिकेट चाहत्यांनी इंग्लंडच्या ‘बर्मी आर्मी’ ग्रुपला दिले आहे. दीप्तीने शेवटची … Continue reading दीप्तीने नियमानुसारच कृती केलीय; ‘बार्मी आर्मी’ने नवे नियम वाचून टीका करावी!