न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, धवनच्या जागी ‘या’ 2 खेळाडूला संधी

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी एक दिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला आहे. दुखापतीमुळे संघातून बाहेर फेकल्या गेलेल्या शिखर धवनच्या जागी पृथ्वी शॉ याला संधी मिळाली आहे. तसेच टी-20 मालिकेसाठी धवनच्या जागी संजू सॅमसन याची वर्णी लागली आहे. टीम इंडियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना, पाहा संपूर्ण वेळापत्रक न्यूझीलंडच्या दीर्घ दौऱ्यात टीम इंडियाला पाच टी-20 सामने, तीन … Continue reading न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, धवनच्या जागी ‘या’ 2 खेळाडूला संधी