नवे आहेत; पण छावे आहेत, करंदीकर व्याख्यानमालेत दिलीप वेंगसरकर यांची बोलंदाजी

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत इंग्लंडच्या स्वारीवर गेलेल्या ‘टीम इंडिया’तील नव्या दमाच्या खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी असेल. बीसीसीआयने दिलेल्या या संधीचे खेळाडूंनी सोने करावे. आपले खेळाडू नवे असले तरी छावे आहेत. त्यांनीही रणजी करंडक आणि आयपीएलमध्ये आपला खेळ दाखवलेला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या थंड वातावरणात ते नक्कीच प्रभावी कामगिरी करतील, … Continue reading नवे आहेत; पण छावे आहेत, करंदीकर व्याख्यानमालेत दिलीप वेंगसरकर यांची बोलंदाजी