IND vs NZ Final: ‘प्रशिक्षक साहेब, हे हास्य तुमच्यावर…’, धोनीची पोस्ट व्हायरल; गंभीरनेही दिले भन्नाट उत्तर

हिंदुस्थानने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा फडशा पाडत ICC T20 World Cup 2026 उंचावला आणि इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयी जल्लोषानंतर जगभरातून टीम इंडियावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. कौतुक करणाऱ्यांमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचाही समावेश आहे. कॅप्टन कूल’ महेंद्र सिंग धोनीने सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. धोनीने या … Continue reading IND vs NZ Final: ‘प्रशिक्षक साहेब, हे हास्य तुमच्यावर…’, धोनीची पोस्ट व्हायरल; गंभीरनेही दिले भन्नाट उत्तर