सलमानच्या ट्युबलाईटचा टीझर रिलीज

सामना ऑनलाईन । मुंबई

सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ट्युबलाईटचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २३ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बजरंगी भाईजानमधील अभिनेता म्हणजेच सलमान खान आणि दिग्दर्शक म्हणजेच कबीर खानची जोडी पुन्हा एकत्र आली आहे. सलमान सध्या ‘टायगर जिंदा है’ च्या शूटींगमध्ये व्यस्त असून हा चित्रपट ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा पुढचा भाग असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाहा ट्युबलाईटचा टीझर-

आपली प्रतिक्रिया द्या