इकडे सुरू आहे 4500 रुपयांपासून स्मार्टफोनची विक्री, उद्या शेवटचा दिवस

4562

Mi Days Sale Amazon: Mi Days Sale 14 सप्टेंबर म्हणजे उद्या संपणार आहे. जर आपल्याला ही यावर मिळत असलेल्या बम्पर डिस्काउंटबद्दल माहीत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या सेलमध्ये नुकताच लॉन्च झालेला Mi A3 स्मार्टफोनही उपलब्ध आहे. यासोबतच या Mi सेलमध्ये Redmi 7, Redmi Y2, Redmi 6 Pro, Redmi 6A आणि अनेक पॉपुलर स्मार्टफोन कमी किंमतीत मिळत आहे. चला तर  Amazon वर मिळत असलेल्या या Mi स्मार्टफोनची घेऊ अधिक माहिती.

Mi A3 मिळत आहे 2,000 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह: Mi A3 च्या 4GB/6GB हे दोन्ही व्हेरियंट या सेलमध्ये 2,000 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह मिळत आहे. या फोनमध्ये 4030mAh ची पॉवरफुल्ल बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 128 जीबी स्टोरेज देणार आले आहे. Mi A3 मध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा आहे. यात 48 + 8 + 2MP चा मागील आणि 32MP फ्रंट कॅमेरा आहे.

Redmi 7 2GB+32GB व्हेरिएंट 7,499 रुपयात मिळत आहे: 10000 रुपयांखाली किंमतीत या Amazon Mi Sale मध्ये Redmi 7 हा स्मार्टफोन तुम्ही विकत घेऊ शकता. या फोनची दोन्ही व्हेरियंट या सेलमध्ये कमी किमतीत उपलब्ध आहे. तसेच यावर नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील देण्यात आला आहे. एक्सचेंज ऑफरची निवडून करून आपण अतिरिक्त सूटही मिळवू शकता.

Redmi 6 Pro 4,500 रुपयांच्या डिस्काउंटसह आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध आहे. FHD डिस्प्ले हा या स्मार्टफोनचा प्लस पॉईंट आहे. यामध्ये 12+5MP रीअर आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या 32GB व्हेरियंटवर Rs 3500 आणि 64GB व्हेरियंटवर Rs 4500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या