बिहारच्या राजकारणाला वेगळं वळण; ‘राजद’मधून हकालपट्टी झालेल्या तेजप्रताप यादव यांची स्वतंत्र आघाडी, 5 पक्षांची मिळाली साथ

बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. वर्षाच्या अखेरीस ही निवडणूक पार पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) मोठा धक्का बसला आहे. राजदमधून काही दिवसांपूर्वी हकालपट्टी करण्यात आलेल्या तेजप्रताप यादव यांनी स्वतंत्र आघाडी केली असून त्यांना बिहारमधील 5 पक्षांनी पाठिंबा … Continue reading बिहारच्या राजकारणाला वेगळं वळण; ‘राजद’मधून हकालपट्टी झालेल्या तेजप्रताप यादव यांची स्वतंत्र आघाडी, 5 पक्षांची मिळाली साथ