Bihar Election Result 2025 – लालटेन शाम को जलता है… निकालावर तेजस्वी यादव यांची सूचक पोस्ट

बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालाला सुरुवात झाली असून निवडणूक आयोगानुसार सध्या राज्यात भाजप व जदयू आघाडीवर आहेत. NDA ला सध्या स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर राष्ट्रीय जनता दल 36 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये राजदचा सुपडा साफ झाला असे बोलले जात आहे. असे असताना राजचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी ट्विटवर एक सूचक पोस्ट शेअर करत … Continue reading Bihar Election Result 2025 – लालटेन शाम को जलता है… निकालावर तेजस्वी यादव यांची सूचक पोस्ट