पवन खेरा यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी तहकूब, आज निर्णय होण्याची शक्यता
काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आज तहकूब करण्यात आली. त्यावर शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या पत्नीकडे 3 देशांचे पासपोर्ट असून अमेरिकेतील एका कंपनीत हिमंता सरमा यांनी 52 हजार कोटी रुपये गुंतविल्याचा गौप्यस्फोट खेरा यांना केला होता. त्यानंतर दोन दिवसांनी आसाम पोलिसांनी खेरा यांच्या … Continue reading पवन खेरा यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी तहकूब, आज निर्णय होण्याची शक्यता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed