अपमानास्पद मजकूर पोस्ट करणाऱ्यांची कपडे काढून धिंड काढू! मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आक्रमक

सोशल मीडियावर अपमानास्पद मजकूर पोस्ट करणाऱ्यांची सार्वजनिक ठिकाणी कपडे काढून धिंड काढू, असा इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज दिला. रेड्डी यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलच्या अपमानास्पद पोस्टमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली. अलीकडेच दोन महिला पत्रकारांना अटक करण्यात आली. त्यावरून भारत राष्ट्र समितीने मुख्यमंत्र्यांना घेरले असता रेड्डी यांनी संताप व्यक्त केला. स्वतःला पत्रकार भासवून लोकप्रतिनिधींची … Continue reading अपमानास्पद मजकूर पोस्ट करणाऱ्यांची कपडे काढून धिंड काढू! मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आक्रमक