Photo – काळ्या रंगाच्या साडीत करिश्मा तन्नाचे खुलले सौंदर्य

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्नाने इंस्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

इंडस्ट्रीच्या टॉप अभिनेत्रींमध्ये करिश्मा तन्नाचे नाव घेतले जाते. या अभिनेत्रीची गिनती सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये केली जाते.

मंगळवारी मुबंईत झालेल्या ऋचा- अलीच्या रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री करिश्मा तन्नाही पोहोचली होती.

पार्टीत करिश्मा तन्ना काळ्या रंगाच्या साडीमध्ये सुंदर दिसतेय. कानांमध्ये सी व्हाईट रंगाचे ईअरिंग घालून ग्लॅमरस दिसत आहे.

करिश्माने आपला हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये करिश्मा एका गोंडस डॉगीसोबत गोड हसत पोज देत आहे.

करिश्मा तन्ना बॉलीवूड फिल्म ‘संजू’मध्येही दिसली होती. तिने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ पासून करिअरला सुरुवात केली.