Photo – जाळीदार कपड्यांमध्ये पलक तिवारीचे ग्लॅमरस फोटो

टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी पुन्हा एकदा तिच्या सुपरहॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. तिच्या फोटोंनी इंटनेटवरचे तापमान वाढवले आहे.

अभिनेत्री पलक तिवारी आपल्या ग्लॅमरस फोटोंसाठी प्रसिद्ध आहे. दरदिवशी आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. हिंदुस्थानी पोशाखापासून वेस्टर्न पेहरावातील फोटो ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

पलकने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. तिचा हा अंदाज पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.

या फोटोंमध्ये पलकने पांढऱ्या रंगाचा ब्रालेट टॉर आणि नेट ट्राऊजर घातले आहे. फोटोंमध्ये पलक नॉटी पोज देताना दिसत आहे.

नेट ड्रेसमध्ये पलक कमालीची सुंदर दिसत असून तिने वेगवेगळ्या एक्स्प्रेशन देऊन सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी तिने आपली टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली.

पलकचे इंस्टाग्रामवर मोठे फॅन फॉलाईंग आहे. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असून तिचं ग्लॅमरस लूक चर्चेत असते. ‘बिजली-बिजली’ गाण्यात दिसलेल्या पलकने आपल्या डान्सने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते.