>>विठ्ठल देवकाते आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड देत टेम्बा बवुमा हा क्रिकेटर केवळ दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा पहिला कृष्णवर्णीय कर्णधारच बनला नाही, तर आपल्या संघाचा जेतेपदाचा दुष्काळ संपविणारा यशस्वी कर्णधार होण्याचे भाग्यही त्याला लाभले. ज्या देशात वर्णभेद अजूनही खोलवर रुजलेला असताना एका झोपडपट्टीतून येत दक्षिण आफ्रिकेला कसोटीचा जगज्जेता बनविण्यापर्यंतचा या छोटय़ा चनीच्या क्रिकेटपटूचा प्रवास एखाद्या … Continue reading टेम्बा नावाचा यशस्वी टेंभा!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed