Photo – आठ कोटींच्या नोटांनी सजवले देवीचे मंदिर

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टनम येथील वासावी कन्याका परमेश्वरी या मंदिरात तब्बल आठ कोटी रुपयांच्या नोटांचे डेकोरेशन करण्यात आले आहे.

या नोटा भाविकांनीच दिलेल्या दानातून जमा झालेल्या आहेत. नवरात्रीनंतर दान करणाऱ्या भाविकांनी त्यांनी दिलेले पैसे परत दिले जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.