छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा

तब्बल 10 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. यात 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या मनोज ऊर्फ मोडेम बाळकृष्ण याचाही समावेश आहे. मोडेमचा मृत्यू हे सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे. गारियाबंद परिसरात नक्षलवादी असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांची शोधमोहीम आखली. नक्षलवाद्यांचा टॉपचा नेता गरियाबंद … Continue reading छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा