डहाणूत उग्र आंदोलन! चोरी चुपके ड्रोन सर्व्हे हाणून पाडला
पालघरमधील हजारो ग्रामस्थ आणि भुमिपुत्रांचा विरोध डावलून केंद्र सरकारने वाढवणवासियांवर महाकाय बंदर लादले आहे. या बंदराच्या विरोधात पुन्हा एकदा संघर्ष धगधगला असून या बंदरासाठी चोरी छुपके ड्रोन सर्व्हे करण्याचा प्रयत्न आज भुमिपुत्रांनी हाणून पाडला. समुद्राच्या भरती-ओहोटीचा ड्रोन सर्व्हे करण्यासाठी आयटीडीजी या कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वाढवणमध्ये पोलीस बंदोबस्तात धडकले व त्यांनी मनमानी सुरू केली. ही … Continue reading डहाणूत उग्र आंदोलन! चोरी चुपके ड्रोन सर्व्हे हाणून पाडला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed