पहलगाममध्ये ओमर अब्दुल्ला यांची विशेष मंत्रिमंडळ बैठक; म्हणाले, दहशतवाद पर्यटन रोखू शकत नाही

जम्मू-कश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून दहशत माजवली. त्यानंतर पर्यटकांमध्ये घबराट पसरली. अशातच जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज पहलगाम येथे एक विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन भ्याड दहशतवादी कृत्यांमुळे येथील पर्यटन थांबणार नसल्याचा कडक संदेश दिला. अब्दुल्ला यांनी ‘एक्स’वर काही फोटो शेअर करत सर्व पर्यटकांचे आभार मानले. आम्ही येथे फक्त … Continue reading पहलगाममध्ये ओमर अब्दुल्ला यांची विशेष मंत्रिमंडळ बैठक; म्हणाले, दहशतवाद पर्यटन रोखू शकत नाही