इसिससंबंधित केरळच्या पाच तरुणांना अटक

18

सामना ऑनलाईन । कन्नूर

इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या केरळच्या पाच संशयित तरुणांना पोलिसांनी कन्नूर येथून अटक केली . केरळच्या वेला पट्टणम आणि चक्करवाल भागातील हे तरुण असून हे तुर्कस्तानमधून परतण्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.

दहशतवादी कारवायांशी हे तरुण संबंधित आहेत. तसेच त्याच्ंयाकडून आणखी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याने पोलिसांनी अद्यापि या तरुणांची ओळख उघड केलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या