जम्मू-कश्मीरात पोलिसांवर दोन दहशतवादी हल्ले

18
प्रातिनिधीक फोटो

श्रीनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कश्मीरात होणारा आगामी दौरा आणि कश्मीरात होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी पोलिसांविरोधात दोन हल्ले झाल्याने राज्यातील पोलीस दलात घबराट पसरली आहे.

दहशतवाद्यांनी बडगाम जिल्हयात एका पोलीस उपनिरीक्षकाच्या घराची मोडतोड केली. यावेळी त्यांनी त्यांची कार पेटवून दिली. दुसऱ्या घटनेत जम्मूत मोटारसायकलवरून जाणाऱ्या तीन संशयित दहशतवाद्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलवर जड वस्तू फेकून मारून त्यांना जखमी केले.

आपली प्रतिक्रिया द्या