Pahalgam Terror Attack – सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी

जम्मू आणि कश्मीर पोलिसांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील तीन संशयितांचे स्केच जारी केले आहेत. या संशयितांची नावे आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी आहेत. जखमी आणि प्रत्यक्षदर्शींशी दिलेल्या माहितीच्या आधारे हे रेखाचित्र तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. संशयितांना ओळखण्यास लोकांना मदत व्हावी म्हणून ही रेखाचित्र जारी … Continue reading Pahalgam Terror Attack – सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी