दिल्ली कार स्फोटापूर्वी दहशतवादी उमरने बनवला खळबळजनक व्हिडिओ, वाचा नेमकं काय म्हणाला?

दिल्ली कार स्फोट प्रकरणात तपास यंत्रणांना आणखी एक महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी डॉ. उमर याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण प्रकरण आणखी गंभीर झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ उमरने स्वतः स्फोटापूर्वी रेकॉर्ड केला होता. तपास पथकाचा असा विश्वास आहे की हा व्हिडिओ उमरच्या … Continue reading दिल्ली कार स्फोटापूर्वी दहशतवादी उमरने बनवला खळबळजनक व्हिडिओ, वाचा नेमकं काय म्हणाला?