टीईटी परीक्षेवर आता ‘एआय’चा वॉच, उद्या होणाऱ्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हायटेक यंत्रणा

राज्यात होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी केली जाणार आहे. तसेच ‘फेस स्कॅनिंग’ व ‘मेटल डिटेक्टर’चा वापर केला जाईल. सर्व परीक्षा केंद्रे व वर्गखोल्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे थेट ‘वॉच’ (लक्ष) ठेवले जाणार आहे. टीईटी परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. पेपर क्रमांक १ सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या … Continue reading टीईटी परीक्षेवर आता ‘एआय’चा वॉच, उद्या होणाऱ्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हायटेक यंत्रणा