ठाणे पालिकेतील लाचखोरी – शंकर पाटोळे यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी

नौपाड्यातील बेकायदा गाळे हटविण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी अटकेत असलेले ठाणे महापालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर डाटा ऑ परेटर ओमकार गायकर, ‘कलेक्टर’ सुशांत सुर्वे यांचीदेखील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांच्या न्यायालयात आज सुनावणी झाली. दरम्यान, तिघांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला … Continue reading ठाणे पालिकेतील लाचखोरी – शंकर पाटोळे यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी