ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंदेंना चेपले; ठाणे, कल्याण वगळता 6 महापालिकांत शिंदेंचा शक्तीपात

ठाणे जिल्हा हा आमचाच बालेकिल्ला आहे अशा वल्गना करणाऱ्या शिंदे गटाला भाजपने पद्धतशीरपणे चेपले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली वगळता मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, वसई-विरार आणि पनवेलमध्ये शिंदे गटाची ताकद कमी करत भाजपने त्यांचा शक्तीपात केला आहे. शिंदेंकडे नगरविकास खाते असल्याने एमएमआरडीए त्यांच्या ताब्यात असले तरी एमएमआर क्षेत्रावर शिंदेंचा नव्हे तर आमचाच ताबा राहील हे भाजपने महापालिका … Continue reading ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंदेंना चेपले; ठाणे, कल्याण वगळता 6 महापालिकांत शिंदेंचा शक्तीपात