मला दाऊद इब्राहिम टोळीकडून धमकीचा फोन आला – ठाणे महापौर 

ठाणे शहराच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना मंगळवारी उशिरा रात्री एका अज्ञात इसमाने धमकी देणारा फोन केला आहे. या इसमाने आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे मित्र असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी मीनाक्षी शिंदे यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्यांना एका हिंदुस्थानात नोंदणी झालेल्या नंबरवरून फोन आला असून फोन करून धमकी देणारा व्यक्ती हा डी-गँगचा सदस्य असल्याचे त्याने … Continue reading मला दाऊद इब्राहिम टोळीकडून धमकीचा फोन आला – ठाणे महापौर