32 वॉर्डात प्रत्येकी 4 तर एका वॉर्डात 3 लोकप्रतिनिधी; 20 लाख ठाणेकर निवडणार 131 नगरसेवक, महापालिका प्रशासनाचे ‘मिशन निवडणूक जोरात’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागताच ठाणे महापालिका प्रशासनाचे ‘मिशन निवडणूक जोरात’ सुरू झाले आहे. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार केला असून तो नगरविकास खात्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यानुसार ठाण्यात 32 वॉडमिध्ये प्रत्येकी 4 तर एका वॉर्डात 3 लोकप्रतिनिधी असणार आहेत. 2017 च्या पालिका निवडणुकीनुसार नवीन प्रभाग रचना तयार करण्यात … Continue reading 32 वॉर्डात प्रत्येकी 4 तर एका वॉर्डात 3 लोकप्रतिनिधी; 20 लाख ठाणेकर निवडणार 131 नगरसेवक, महापालिका प्रशासनाचे ‘मिशन निवडणूक जोरात’