मुहूर्त सापडला; तारीख ठरली गडकरी, रंगायतन पडदा 17 ऑगस्टला उघडणार

ऐतिहासिक ठाण्याची शान असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. रंगायतन नाट्यरसिकांना खुले करण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला असून तारीखदेखील ठरली आहे. गडकरी रंगायतन नाट्यगृह सुरू करण्याविषयी ‘तारीख पे तारीख’ देणाऱ्या पालिका प्रशासनाने रंगायतनचा पडदा 17ऑगस्टला उघडणार असल्याची पुन्हा नवी तारीख दिली आहे. दरम्यान, या नूतनीकरणाच्या कामाची पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ज्येष्ठ कलाकार, … Continue reading मुहूर्त सापडला; तारीख ठरली गडकरी, रंगायतन पडदा 17 ऑगस्टला उघडणार