पाटोळे लाचखोरी प्रकरण; एसीबीच्या तपास अधिकाऱ्यांना इन्व्हेस्टिगेशन शब्दच उच्चारता येईना, कोर्टाने झापले

ठाणे पालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या जामिनावरील सुनावणीला पुन्हा ब्रेक लागला आहे. याप्रकरणी आज ठाणे न्यायालयात न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. यावेळी एसीबीच्या तपास अधिकाऱ्यांना इन्व्हेस्टिगेशन शब्दच उच्चारता येईना, त्यामुळे संतापलेल्या न्यायमूर्ती एस. एस. शिंदेंनी तपास अधिकाऱ्याला भरकोर्टात चांगलेच झापले. दरम्यान, उद्या एसीबीच्या अधीक्षकांना पाचारण करा, अन्यथा गांभीर्याने कारवाई करावी लागेल … Continue reading पाटोळे लाचखोरी प्रकरण; एसीबीच्या तपास अधिकाऱ्यांना इन्व्हेस्टिगेशन शब्दच उच्चारता येईना, कोर्टाने झापले