शिंदे गटाच्या विजयी उमेदवाराचा उन्माद; पराभूत महिला उमेदवाराच्या दारात ठेवले शिलाई मशीन

नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ऐरोलीत शिंदे गटाचे मनोज हळदणकर यांनी दादागिरी सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक ४ अ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार आणि माजी नगरसेविका नंदा काटे यांच्या घरासमोर हळदणकर यांनी शिलाई मशीन आणून ठेवली. निवडणुकीत पराभव झाला, आता कार्यालय बंद करा आणि शिलाई मशीन चालवा, अशी अरेरावीची भाषा यावेळी … Continue reading शिंदे गटाच्या विजयी उमेदवाराचा उन्माद; पराभूत महिला उमेदवाराच्या दारात ठेवले शिलाई मशीन