देशाचं सैन्य पंतप्रधानांच्या चरणी नतमस्तक, मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी लष्करावर वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. लष्करासंदर्भात भाष्य करताना ते म्हणाले की, संपूर्ण देश आणि देशाचे सैन्य पंतप्रधानांच्या चरणी नतमस्तक आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस कन्व्हेन्शन सेंटरमधील एका प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. यानंतर आता विरोधकांनी त्यांना या विधानावरून घेरण्यास सुरुवात केली आहे. 22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल … Continue reading देशाचं सैन्य पंतप्रधानांच्या चरणी नतमस्तक, मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान