शहाळ्यातील मलई फक्त खाण्यासाठी नाही तर इतर अनेक कारणांसाठी आहे उपयुक्त, वाचा

शहाळ्यातील पाणी पिऊन झाल्यानंतर आपण लगेच मलई खातो. परंतु ही मलई खाण्यासोबतच आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप उपयोगी मानली जाते. सुरकुत्या, मुरुमे आणि त्वचेची होणारी जळजळ यासारख्या समस्यांवर हा एक सोपा आणि नैसर्गिक उपचार आहे. घरगुती पॅक आणि स्क्रब म्हणून याचा वापर करून निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवता येते. त्वचेसाठी शहाळ्याची मलई खास का आहे? कोरडेपणा, … Continue reading शहाळ्यातील मलई फक्त खाण्यासाठी नाही तर इतर अनेक कारणांसाठी आहे उपयुक्त, वाचा