जायकवाडी धरणावरील चारीचे पाणी फळबाग-पिकांत घुसल्याने शेतात पाणीच पाणी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पैठणमधील मुख्य डाव्या कालव्यावरील चारीचे पाणी फळबागात, पिकांत घुसले. यामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वडीगोद्री उप विभागांतर्गत डाव्या कालव्यावरील चाऱ्या ( वितरीका ) क्रमांक 14 ते 22 अशा कालव्याच्या 9 वितरिका आहेत. या 9 वितरिकांच्या प्रत्येकी 3 ते 4 उप वितरिका आहेत. या सर्व वितरिका व उप … Continue reading जायकवाडी धरणावरील चारीचे पाणी फळबाग-पिकांत घुसल्याने शेतात पाणीच पाणी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान