11 दिवसांत 1350 कोटींची कमाई

‘धुरंधर ः द रिवेंज’ने अवघ्या 11 दिवसांत छप्परफाड कमाई करत तब्बल 1 हजार 350 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट आता बॉलीवूडमधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने हिंदुस्थानात 846.87 कोटी तर जगभरात 1350 कोटी रुपये कमावले आहेत. आदित्य धर यांच्या धुरंधर आणि धुरंधर-2 या दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी 1 हजार कोटींहून … Continue reading 11 दिवसांत 1350 कोटींची कमाई