मैदानात कोल्हा आला आणि सामना थांबला, थेट क्रिकेटच्या पंढरीला घातली प्रदक्षिणा! पाहा Video

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानामध्ये बसून सामना पाहण्याचा आनंद घेण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक असतात. जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो रुपये खर्च करून क्रिकेटवेडे लॉर्ड्सवर येऊन सामन्याचा आनंद घेतात. परंतु या सर्व क्रीडा प्रेमींना चपराक देत अगदी मोफत लॉर्ड्सच्या मैदानात प्रवेश केलाय तो एका कोल्ह्याने. ‘The Hundred’ लीगमधला सामना सुरू असताना अचानक कोल्हा आला आणि त्याने … Continue reading मैदानात कोल्हा आला आणि सामना थांबला, थेट क्रिकेटच्या पंढरीला घातली प्रदक्षिणा! पाहा Video