क्रिकेट विश्वातील सर्वात ‘दुर्दैवी’ खेळाडू! 12 वेळा ICC स्पर्धा खेळूनही रिकामी झोळी, एकदाही ट्रॉफी उंचावता आली नाही

आयसीसी विश्वचषकाचे जेतेपद मिळवणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक दिग्गज होऊन गेले, ज्यांनी आपल्या खेळाने जगावर छाप पाडली, पण त्यांच्या नशिबात विश्वचषक उंचावण्याचे सुख नव्हते. वर्षानुवर्षे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करून आणि अनेक विश्वचषकांमध्ये झुंजार कामगिरी करूनही, शेवटच्या क्षणी विजयाने त्यांना हुलकावणी दिली. मैदानावर धावांचा पाऊस पाडून किंवा विकेट्सचा डोंगर रचूनही … Continue reading क्रिकेट विश्वातील सर्वात ‘दुर्दैवी’ खेळाडू! 12 वेळा ICC स्पर्धा खेळूनही रिकामी झोळी, एकदाही ट्रॉफी उंचावता आली नाही