IPL 2026 – तळ राखील तो बाहेर जाईल! चेन्नई-कोलकात्यात आज संघर्ष
एकेकाळी अंतिम फेरी गाजवणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आज तळाच्या स्थानावरून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. विजेतेपदांची परंपरा असलेले हे दोन्ही संघ आता अस्तित्वाच्या काठावर उभे आहेत. चेन्नईने चारपैकी एकच सामना जिंकला, तर कोलकात्याला अजून विजयाचा सूर सापडलेला नाही. पाचवा सामना खेळत असलेल्या या दोन्ही संघांना चेपॉकवरचा पराभव तळाला कायम ठेवेल. त्यामुळे जो … Continue reading IPL 2026 – तळ राखील तो बाहेर जाईल! चेन्नई-कोलकात्यात आज संघर्ष
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed