लॉस एंजेलिसमधील परिस्थिती चिघळली, हिंसाचाराला न जुमानता ट्रम्पने मरिनही केले तैनात

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. स्थलांतरितांच्या अटकेनंतर लोकांची निदर्शने सुरूच आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड व्यतिरिक्त मरीन तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सैन्य तैनात करण्याबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि तेथील राज्यपालांमध्ये मतभेद आहेत. कॅलिफोर्नियाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. राज्याकडून सतत विरोध होत असतानाही … Continue reading लॉस एंजेलिसमधील परिस्थिती चिघळली, हिंसाचाराला न जुमानता ट्रम्पने मरिनही केले तैनात