दहशतवाद्यांशी लढताना जखमी झालेला जवान शहीद; किश्तवाडमध्ये सुरू आहे दहशतवाद्यांचा शोध

जम्मू-कश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांविरोधात रविवारपासून सुरू असलेल्या मोहिमेत जखमी झालेल्या एका जवानाची प्राणज्योत मालवली. हवालदार गजेंद्र सिंह असे या शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. सुरक्षा दलांनी सिंगपोरा येथील जंगलात ऑपरेशन त्राशी-1 राबविले आहे. या भागात पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी लपल्याचा संशय आहे. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात 8 जवान जखमी झाले होते. हिवाळ्यासाठी दहशतवादी … Continue reading दहशतवाद्यांशी लढताना जखमी झालेला जवान शहीद; किश्तवाडमध्ये सुरू आहे दहशतवाद्यांचा शोध