‘धुरंधर’चे यश अक्षय खन्नाच्या डोक्यात गेलंय, एकट्याच्या जीवावर 50 कोटी रुपयेही कमवू शकणार नाही! वाचा असं कोण म्हणालं?

‘धुरंधर’ चित्रपटात रहमान डकेतच्या भूमिकेमुळे अक्षय खन्ना चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. परंतु दृश्यम 3 या चित्रपटामधून मात्र त्याची गच्छंती झालेली आहे. अक्षय खन्ना आता अजय देवगण अभिनीत ‘दृश्यम 3’ चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार नाही. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कुमार मंगत पाठक यांनी … Continue reading ‘धुरंधर’चे यश अक्षय खन्नाच्या डोक्यात गेलंय, एकट्याच्या जीवावर 50 कोटी रुपयेही कमवू शकणार नाही! वाचा असं कोण म्हणालं?