आम्ही ठरवलेल्या गोष्टी काम करत नाहीये! कबुली देत हार्दिक पंड्याने सांगितले MI च्या पराभवाचे कारण
IPL च्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सला पाहिजे तसा परफॉर्मन्स दाखवता आलेला नाही. त्यांना ४ सामन्यांपैकी अवघ्या एकाच सामन्यात विजय मिळाला तर ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला. रविवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) मुंबई इंडियन्सचा (MI)अक्षरश: धुव्वा उडवला. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने मोठे विधान केले आहे. मुंबई इंडियन्सला आता आत्मपरीक्षण करण्याची आणि लय … Continue reading आम्ही ठरवलेल्या गोष्टी काम करत नाहीये! कबुली देत हार्दिक पंड्याने सांगितले MI च्या पराभवाचे कारण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed