हिंदुस्थानने पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर घातली बंदी

हिंदुस्थानात पाकिस्तानी सरकारचे ट्विटर हँडल बंद करण्यात आले आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी एएनआयने याबाबत ट्विट केले आहे.