जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे 12 वाजणार, पुढील हंगामापासून 12 कसोटी संघांना सामावून घेण्याचा प्रस्ताव

आधीच जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेत कसोटी संघाच्या कामगिरीनुसार दोन गट पाडण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी समोर आला होता. मात्र आता कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेल्या 12 संघांना डब्ल्यूटीसीमध्ये सामावून घेण्याचा मोठा बदल आयसीसीच्या बैठकीत सुचविण्यात आला आहे. त्यामुळे कसोटी दर्जा असलेल्या छोटय़ा संघांनाही दिग्गज संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव प्राप्त होईल. हा बदल 2027-29 चक्रात करावा अशी शिफारसही … Continue reading जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे 12 वाजणार, पुढील हंगामापासून 12 कसोटी संघांना सामावून घेण्याचा प्रस्ताव